Pages

Tuesday, March 11, 2014

प्रश्न 4 :: अॅन्ड्रोंईड फोनवर मराठी टायपिंग कसे करायचे :: Mobile :: How To type in Marathi/Hindi on Android smartphone

स्मार्टफोन मोबाइल साठी (Android)    

**************************

Android मोबाइल वर मराठी-हिन्दी मध्ये लिहिण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे गूगल हिंदी इनपूट नावाचं अॅप्लिकेशन जे तुम्ही मराठी शब्दाच इंग्लिश टायपिंगसुद्धा मराठीत लिहीतं......
जसे की ह्यामध्ये जर तुम्ही shahal अस लिहिलं तर तुम्हाला शहाळ असं दिसेल अथवा टाइप होईल
वापरुन पहा ..... नक्की आवडेल

मोफत डाऊनलोड करण्यासाठी ह्या लिंकवर जा >>>> Google Hindi Input App

                                                       *************************
>>>>>हे कसे करायचे आणि ह्या कीबोर्ड ला डिफॉल्ट(मूळ) टायपिंग पद्धत (IME)म्हणून कसे सेट करायचे 
Google Hindi Input - screenshot}}} Settings -> Language & Input >> under “KEYBOARD & INPUT METHODS” section
>> check Google Hindi Input >> then click Default >> select “Hindi transliteration” in the “Choose input method” dialogandroid
When typing in an input box, you can also change the default input method by selecting “Choose input method” in the Notification area.

>>>>हे अॅप्लिकेशन कसे वापरावे (Google Hindi Input App)
-  “a->अ” अशा दिसणार्‍या बटनवर क्लिक करा ट्रान्सलिटरेशन मोड सुरू किंवा बंद करण्यासाठी
- ट्रान्सलिटरेशन मोडमध्ये तुम्ही मराठी शब्दाच टाइप केलेलं इंग्लिश स्पेलिंग आपोआप मराठीत convert होईल
- For example, असे टाइप करा “bhasha” आणि तुम्हाला  "भाषा" असे टाइप झालेले दिसेल जर योग्य शब्द दिसत नसेल तर तिथेच विविध पर्याय आपोपाप येतात त्यातील बरोबर शब्द निवडा 

मोफत डाऊनलोड करण्यासाठी ह्या लिंकवर जा >>>> Google Hindi Input App

No comments :

Post a Comment