Pages

Monday, January 27, 2014

प्रश्न 2 :: कमीतकमी किमतीमध्ये चांगला प्रोजेक्टर कोणता आहे ? :: Computer :: Projectors at low price

प्रश्न :
kamit kami kimtice va cangle projector  
सूचना ::::: (प्रश्न लिहिताना कृपया समजेल असा लिहावा ज्यामुळे अधिक चांगल्या प्रकारे उत्तरे देता येतील 
शक्य असल्यास नाव आणि ईमेलसुद्धा द्यावा )


उत्तर :

पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे projector ही अशी वस्तु आहे जी नेहमी वापरली जात नाही ज्यामुळे अशा प्रोडक्टसची किंमत जास्तच राहणार ...
projectors जितक्या कमी किमतीचे तेव्हढी क्वालिटी कमी असणारच....
रेजोल्यूशनमुले किंमत वरखाली असते .... 
ठराविक प्रॉडक्ट कमी किमतीत सांगता येणार नाही पण जे पर्याय त्यातल्यात्यात पर्याय असू शकतात त्यांची लिस्ट खाली देत आहोत .... 
(जे चांगले असतील याची खात्री देता येत नाही आमचं suggestion तुम्ही थोडासा महागच projector घ्यावा कारण ह्या स्वस्त projectors चा फारसा उपयोग होणार नाही )  
Range : ~ १०,०००


3M Streaming Projector 

Powered by Roku (SPR1000)

किंमत $ 200 = ~Rs १२०००  

Branded Roku .....चांगल्या कंपनीचा आहे बर्‍यापैकी क्वालिटीसुद्धा आहे . बजेट फारच टाइट असेल तर हा घेण्यास हरकत नाही
(भारतात उपलब्ध नाही amazon द्वारे मागवता येईल )
 

New Mini Portable Home Cinema Theater Projector for TV, DVD, PC, Laptop, Desktop
Unknown कंपनी !!! Rs ५,३५५   हा branded नाहीये मात्र स्वस्त आहे पण ह्याची कोणतीच खात्री आम्ही देऊ शकत नाही
बाकी सोनी, शार्प, पॅनासॉनिक, epson वगैरे कंपनीचे मस्त आहेत ~ Rs २०००० - २५००० 

 किंवा flipkart वरती पाहू शकता 
प्रश्नकर्ते : Unknown