Pages

Thursday, January 23, 2014

प्रश्न १ : यूट्यूब विडिओ कसा आणि कुठे शेयर करायचा :: इंटरनेट :: How to share your YouTube video by The easy way

प्रश्न :

सध्या जगात काय चाललय...१३ वेबसाईट्स हा विडीयो मी बनवला आहे। ह्याला share कुठे आणि कसं करु। आणि काही चुका असतील तर विडीयोत तर सांगा मला।


उत्तर :

यूट्यूब वरती जेव्हा तुम्ही विडियो पाहत असता तेव्हा त्या स्क्रीनखालीच ऑप्शनस असतात जसे की 
about / share / Add To इ. त्यातून तुम्ही share बटन वरती क्लिक केल्यास सर्व प्रसिद्ध sharing 
ऑप्शनस लगेच दिसतील जसे की फेसबूक / ट्वीटर / गूगल प्लस इ.  

इथे दिसणारे पर्यायच sharing साठी वापरले जातात त्यामुळे विडीओ येथील कोणत्याही ठिकाणी share करण्यास काहीच हरकत नाही.
खालील images मध्ये आणखी सविस्तर समजेल....


विडियो स्क्रीन आणि share बटन 
इथे तुम्हाला सर्व sharing ऑप्शन दिसतील 


प्रश्नकर्ते : प्रशांत यादव

Note : To Prashant Yadav 
विडियो चांगला बनवला आहे महत्वपूर्ण आहे.... अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवा आणि आणखी अपलोड करत रहा