Pages

Tuesday, March 11, 2014

प्रश्न 4 :: अॅन्ड्रोंईड फोनवर मराठी टायपिंग कसे करायचे :: Mobile :: How To type in Marathi/Hindi on Android smartphone

स्मार्टफोन मोबाइल साठी (Android)    

**************************

Android मोबाइल वर मराठी-हिन्दी मध्ये लिहिण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे गूगल हिंदी इनपूट नावाचं अॅप्लिकेशन जे तुम्ही मराठी शब्दाच इंग्लिश टायपिंगसुद्धा मराठीत लिहीतं......
जसे की ह्यामध्ये जर तुम्ही shahal अस लिहिलं तर तुम्हाला शहाळ असं दिसेल अथवा टाइप होईल
वापरुन पहा ..... नक्की आवडेल